वास्तुशास्त्रानुसार खरेदीयोग्य जमीन निवडण्यासाठी खालील गोष्टी पहाव्यात.
अशी जागा जिथे पूर्वी कोणी रहात असेल तेथून पूर्वेची जागा खरेदी करू शकता.
घराच्या उत्तरेची, ईशान्येची जागा घ्यावी.
कोणत्याही परिस्थितीत घराच्या पश्चिमेची किंवा दक्षिणेची जागा घेऊ नये.
जर जमिनीच्या नैऋत्येला उंच इमारती असतील तर ती जागा उत्तम मानली जाते.
नैऋत्येला तलाव किंवा जलाशय नसावे.
जमिनीच्या दक्षिणेलगत कोणतेही देवस्थान नसावे.
जमिनीच्या बांधावर वारुळ नसावे.जमिनीच्या दक्षिणेला किंवा पश्चिमेला कोणतीही टेकडी किंवा उंच डोंगर असेल ती जमीन फायदेशीर असते.
|
ब्राह्मण |
पांढरी/ सुवासिक/ गोड |
|
शिक्षण, धार्मिक वृत्ती आदी |
क्षत्रिय |
|
मेष, वृश्चिक |
शासन प्रशासन, सरंक्षण संबंधी कार्य |
|
वैश्य |
हिरवा/ अन्नाचा वास/ आंबट |
|
खरेदी विक्री व्यावसायिकांना उपयुक्त |
शूद्र |
|
मकर, कुंभ |
नोकरी, चामडे तसेच लोखंडाचा व्यवसाय. |