Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छुंदा

छुंदा
, सोमवार, 18 मे 2015 (12:04 IST)
साहित्य : 1 किलो कैरीचा कीस, सव्वा किलो साखर, 2 चमचे मीठ, दीड चमचा लाल तिखट, 2 चमचे जिरेपूड किंवा 1 चमचा लवंग व दालचिनीची मिळून पूड, अर्धा चमचा अँसेटिक अँसिड, अर्धा चमचा हिंग.
 
कृती : स्टीलच्या परातीत कीस, साखर, हिंग, तिखट, मीठ एकत्र करा. जिरेपूड किंवा लवंग-दालचिनी पूड घाला. पातळ फडकं वर बांधून 3-4 दिवस उन्हात ठेवा. अधूनमधून हलवा, म्हणजे साखर विरघळेल. तयार छुंदा घट्ट सर व चकचकीत दिसतो. शेवटी अँसेटिक घालून हलवा व स्वच्छ बाटलीत भरा.

Share this Story:

Follow Webdunia marathi