Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नारळाची चटणी

नारळाची चटणी
साहित्य- 1 वाटी खवलेला नारळ, 5 लसूण पाकळ्या, 3 चमचे दही, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा भिजलेली चण्याची डाळ, चवीनुसार मीठ, अर्धा वाटी कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.
 
कृती- नारळ, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चण्याची डाळ, दही व मीठ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या. वाडग्यात काढून घ्या. लहान कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहोरी तडतडवून हिंग, कढीपत्ता घाला. ही फोडणी चटणीत घाला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

25 किलो वजन कमी करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक काढा