साहित्य- अर्धी मीडियम पत्ता गोभी, 1 लहान गाजर, 1 लहान सिमला मिरची, 1 हिरवा कांदा, 2 मोठे चमचे शेझवान सॉस, 1 मोठा चमचा चिली सॉस, 1 कप फ्रायड नूडल्स, ¼ लहान चमचा व्हिनेगर
कृती- सर्व प्रथम उकडलेले नूडल्स तेलात तळून बाजूला ठेवा.
सर्व भाज्या लांबीच्या दिशेने बारीक चिरून घ्या आणि मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा.
शेझवान सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर टाकल्यावर तळलेले नूडल्स टाका.
सर्वकाही व्यवस्थित मिसळा आणि कुटुंबासह चायनीज भेळचा आनंद घ्या.