Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Cooking Hacks:घरी मसाला पॉपकॉर्न बनविण्यासाठी या टिप्स फॉलो करा, साहित्य आणि कृती जाणून घ्या

Cooking Hacks:घरी मसाला पॉपकॉर्न बनविण्यासाठी या टिप्स फॉलो करा, साहित्य आणि कृती जाणून घ्या
, शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (21:59 IST)
साधे पॉपकॉर्न खायला घालण्याचा कंटाळा आला असेल, तर यावेळी पॉपकॉर्नमध्ये थोडा बदल करा. घरात पॉपकॉर्नऐवजी मसाला पॉपकॉर्न बनवा. या साठी काही टिप्स अवलंबवा चला तर मग जाणून घेऊ या.

मसाला पॉपकॉर्न बनवण्यासाठी साहित्य -
कॉर्न - 2 वाट्या - लोणी -1 टीस्पून - हळद -1 टीस्पून- लाल मिरची - 1 टीस्पून -जिरे पावडर - 1 टीस्पून -आमचूर - 1 टीस्पून - गरममसाला - 1 टीस्पून- मीठ - चवीनुसार
 
मसाला पॉपकॉर्न कसे बनवायचे -
मसाला पॉपकॉर्न बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये बटर गरम करून ते वितळवा. बटर वितळल्यानंतर कच्च्या कॉर्नचे दाणे आणि सर्व मसाले पॅनमध्ये घाला. आता पॉपकॉर्नमध्ये बटर चांगले मिसळा.आता पॉपकॉर्नला एक मिनिट शिजू द्या आणि शिजल्यानंतर प्लेटमध्ये गरम गरम सर्व्ह करा. हे पॉपकॉर्न बनवायला 5मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी सूवर्ण संधी, रेल्वेत जागा