Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 9 January 2025
webdunia

चटपटीत भुट्टयाची भजी

चटपटीत भुट्टयाची भजी
साहित्य: नरम भुट्टे 1 किलो, दिड कप बेसन, 1 शिमला मिरची, 1 कांदा ( बारीक चिरलेला), 1 चमचा आले-हिरवी मिरची पेस्ट, चिमूटभर हींग, एक चमचा बडीशेप, मीठ आणि तेल.
कृती: सर्वात आधी भुट्टे किसून घ्या. यात बेसन, चिरलेल्या भाज्या, मीठ, आले-‍ मिरची पेस्ट, हींग आणि बडी शेप टाकून मिश्रण तयार करा. आता कढईत तेल गरम करा. या मिश्रणाची भजी टाकून गोल्डन होयपर्यंत तळा. किचनपेपर वर काढा. सॉस किंवा चटणीसोबत गरम- गरम भजी सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कमी व जास्त झोपेमुळे विविध आजारांचा धोका