Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Healthy and Tasty ज्वारीचे कटलेट रेसिपी

ज्वारी कटलेट रेसिपी
, शुक्रवार, 25 एप्रिल 2025 (08:00 IST)
साहित्य-
ज्वारीचे पीठ- एक कप 
कोबीचा किस -अर्धा कप 
चिरलेला कांदा- अर्धा 
गाजर किस- अर्धा कप 
आले लसूण पेस्ट- एक टीस्पून 
जिरे
चवीनुसार मीठ 
मिरे पूड 
दही- दोन टेबलस्पून 
आमसूल पूड-अर्धा टीस्पून 
तिखट- अर्धा टीस्पून 
तेल-दोन टेबलस्पून 
कोथिंबीर 
सर्वात आधी ज्वारीच्या पिठात वरील सर्व साहित्य घाला आणि ते चांगले मिसळा. यानंतर पाणी घ्या आणि ते मळून घ्या. आता मळलेल्या पिठाचे छोटे गोळे बनवा आणि त्यांना मध्यभागी दाबून कटलेट आकार द्या. आता एका पॅनमध्ये तेल घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत कटलेट फ्राय करून घ्या. आता तयार कटलेट एका प्लेटमध्ये काढा. व सॉस किंवा चटणीसोबत  गरम नक्कीच सर्व्ह करा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकर रजोनिवृत्ती टाळण्यासाठी, आजच जीवनशैलीत हे बदल करा