साहित्य : अळूची पानं लांब व बारीक चिरून एक कप, एक कांदा किसून, मीठ, तिखट, चिंचेचा कोळ, गूळ, धने-जिरेपूड, गरम मसाला, थोडे तीळ, खसखस, मावेल तसं बेसन व तांदळाची पिठी, मोहन.
कृती : पानं चिरण्यापूर्वी पानांना लिंबाचा रस लावून घ्या. मग चिरा. दिलेलं सर्व साहित्य एकत्र भरा. पीठ फार सैल नसावं. हातानं भजी घालून तळून खायला द्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा