Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%89%e0%a4%a1%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%87 107070900003_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उडदाच्या डाळीचे वडे

उडदाची डाळ लसूण जिरे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : उडदाची डाळ, कांदा, लसूण, तिखट, मीठ, जिरे, कढीलिंब, सुके खोबरे, तेल.

कृती : उडदाची डाळ आठ तास आधी भिजत घालावी. नंतर ती
NDND
बारीक वाटून घ्यावी. नंतर वाटलेल्या डाळीच्या प्रमाणात व चवीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, लसूण, खोबरे (किसून), तिखट, मीठ, जिरे व कढीलिंब बारीक चिरून सर्व सामग्री घालावी व भज्यांकरिता करतो, त्याप्रमाणे सैलसर पीठ करून, वडे तळून काढावे. हे वडे लोणच्याबरोबर चांगले लागतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi