Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a5%87 107072500026_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपासाचे दाण्याचे रायते

सौ. दिप्ती प्रधान

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य- अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तूप, अर्धा चमचा जिरे, दोन वाट्‍या दही, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ

NDND
कृती- शेंगदाणे 4 ते 5 तास भिजत घालावे. चांगले भिजलेले शेंगदाणे उकडून घ्यावे. कुकर मध्ये उकडल्यास 2 शिट्‍ट्या काढाव्या. भांड्यात फोडणीसाठी तूप घालावे. ते तापले की मिरच्या व जिरे घालावे. मिरचीचा रंग बदलला की दोन वाट्या फेटलेले दही घालून गॅस बंद करावा. मीठ साखर व उकडलेले शेंगदाणे घालावे. छान एकत्र करून अर्धातास फ्रिज मध्ये ठेवून मग सर्व्ह करावे.

सजावट -
आवडत असल्यास कोथिंबीर व डाळींबाचे दाणे घालून सजावट करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi