Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%95%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87 107102200002_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कटलेट (भाज्यांचे)

बटाटे
साहित्य : २ बटाटे (ऊकडलेले) , १ गाजर (किसलेले), १ बीट (कीसलेले) २ मिरच्या (बारीक चिरलेल्या), १ वाटी मटार (वाफ़वलेले), १/२ वाटी ब्रेडचा चुरा आलं-लसुण (बारीक चिरलेले), मीठ, तिखट.

NDND
कृती : ऊकडलेला बटाटा, गाजर, बीट, मिरची, मिठ,तिखट, मटार, आलं लसुण आणि ब्रेडचा चुरा एका पातेल्यात एकत्र करुन मळून घ्यावे. हव्या त्या आकाराचे कटलेट हातावर बनवून घेणे आणि फ़्राईंग पॅन मधे थोड्याश्या तेलावर दोन्हीबाजूने खमंग तळणे. टॉमेटो सॉस अथवा हिरवी चटणी बरोबर खावे.तसेच पावात घालुनही छान लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi