Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80 109061000042_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांद्याची भाजी

कांद्याची भाजी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : अर्धा किलो कांदे, एक चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, गोडा मसाला, सुपारीएवढी चिंच, मोठ्या लिंबाएवढा गूळ, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, सुक्या खोबर्‍याचा कीस अर्धी वाटी, फोडणीचे साहित्य.

कृती : कांद्याच्या उभ्या फोडी कराव्या. फोडरी करून, त्यावर कांद्याच्या फोडी टाकाव्यात व चांगली वाफ आणावी. एक वाटी पाणी घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ व चिंचेचे पाणी घालावे व तसेच दाण्याचे कूट, तिळाचे कूट व खोबर्‍याचा कीस घालावा. नंतर भाजी चांगली शिजवावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi