Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8 %e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%be 113070500005_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉर्न डोसा

मराठी पाककृती
WD
साहित्य : तीन मध्यम मक्याची कोवळी कणसे, दोन वाट्या बारीक रवा, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, तेल.

कृती : प्रथम सुरीने कणसाचे दाणे काढावेत. नंतर मिक्सरमध्ये कणसाचे दाणे व हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक करून घ्यावे. मिश्रण एकदम बारीक करावे. नंतर रव्यात कणसाचे मिश्रण एकत्र करून लागेल तसे पाणी वापरावे. साधारण 3 ते 4 तास अगोदर पीठ तयार करावे. थंडीच्या दिवसा 5-6 तास अगोदर पीठ तयार करावे. नंतर निर्लेप तव्यावर पातळ डोसा घालून गरमागरम डोसे चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi