Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8 %e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be 113070500003_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉर्न पकोडा

मराठी पाककृती
WD
साहित्य : 6 कोवळी कणसे, 3 उकडलेले बटाटे, बेसन, चवीनुसार मीठ, तिखट, एक चिमूट बेकिंग पावडर, 1 ते 2 चमचे मिरची पेस्ट, तळण्यसाठी तेल.

कृती : सर्वप्रथम मक्याचे दाणे थोडे ठेचून घ्यावेत. त्यात बेसन, मीठ, तिखट, बेकिंग पावडर घालावी व घट्टसर भिजवावे. नंतर त्यात चिरलेला कांदा, मिरची पेस्ट, उकडलेल्या बटाट्याचा लगदा घालावा. सर्व मिश्रण मिसळावे. नंतर त्याचे गरम तेलात छोटे पकोडे तळून काढावेत. पुदिना चटणी किंवा सॉसबरबोर सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi