rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाजराची चटणी

recipe
साहित्य: 1 पाव गाजर, एक वाटी दही, लसूण-आलं-मिरची पेस्ट, मीठ, साखर, कोथिंबीर.


 
कृती: गाजराचे बारीक काप करून 2 मिनिटे उकळून घ्या. गाळून त्यात एक वाटी गोड दही घाला. लसूण-आलं-मिरची पेस्ट, मीठ, अर्धा चमचा साखर घाला. कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करा. वरून हिंगाची फोडणी टाका.

Share this Story:

Follow Webdunia marathi