Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a4%a8 %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%b0 %e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8 109061800061_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोल्डन बटर कॉर्न

गोल्डन बटर कॉर्न पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 4 कॉर्न, 2 चमचे मीठ, 3/4 कप लोणी, 2 चमचे तेल, 1/2 चमचा लसणाची पेस्ट, दीड चमचा काळेमिरे पूड, 3/4 कप ब्रेडचा चुरा, कोथिंबीर चिरलेली, 1 लहान चमचा लिंबाचा रस.

कृती : कणसाच्या दाण्यांना मिठाच्या पाण्यात उकळून थंड करवे. नंतर लोणी, तेल, लिंबाचा रस, लसूण पेस्ट, काळेमिरे पूड सर्व एकत्र करून चांगले फेटून घ्यावे. हे मिश्रण एका भांड्यात काढावे व दुसर्‍या भांड्यात ब्रेडचा चुरा व चिरलेली कोथिंबीर कालवावी. कणसांना लोण्याच्या मिश्रणात टाकून एकजीव करावे व वरून ब्रेडचा चुरा पसरवून ओवन किंवा गॅसवर ठेवून लाल होईपर्यंत शेकून घ्यावे. या दाण्यांना हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi