Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8 %e0%a4%87%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%80 107102900010_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रीन इडली

न्यूट्रीला वडी इडली मिक्स पालकपाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : न्यूट्रीला वडी 1 लहान वाटी, बाजारात मिळणारा तयार इडली मिक्स आटा 2 वाट्या, 250 ग्रॅम पालक, थोडेसे आलं, 4 हिरव्या मिरच्या, ‍मीठ चिमुट भर.

NDND
कृती : सर्वप्रथम पालक-आलं आणि हिरव्या मिरच्यांना वाटून घ्या. नंतर न्यूट्रीला वड्या पाण्यात भिजवून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. आता तयार पालकाच्या वाटणामध्ये इडली मिक्स, मीठ आणि न्यूट्रीला वड्यांना एकत्र करून घ्यावे.

इडली पात्रात थोडंस तेल लावून त्यात तयार पेस्ट टाकावी आणि 20 मिनिटापर्यंत वाफेत शिजवावे. नंतर खाली काढून इडलीचे तुकडे करून घ्यावे. अर्धा चमचा तेल गरम करून त्यात मोहरी व कढी लिंबाच्या पानांची फोडणी देऊन गरम गरम सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi