Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%9c %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%9f 112091400014_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चायनीज चाट

चायनीज चाट
WD
साहित्य : नूडल्स, उकडलेला मका, बटाटाल मशरूम्स, शेव, चिली सॉस, सोया सॉस.

कृती : तळलेल्या क्रिस्पी नूडल्सवर उकडलेले मक्याचे दाणे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात. त्यावर शिजवलेले मशरूम्स व बारीक शेव घालावी. आता त्यावर सोया सॉस व चिली सॉस घालावा आरि सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi