Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a5%87 108071200014_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुधी भोपळ्याचे धिरडे

दुधी भोपळ्याचे धिरडे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1 लहान दुधी भोपळा (किसलेला), बेसन 1 कप, 1 चमचा रवा, तांदुळाची पिठी 1 मोठा चमचा, मीठ, तिखट चवीप्रमाणे, धने, शोप 1-1 चमचा.

स्टफिंग साठी : किसलेले पनीर 100 ग्रॅम, कांदे-टोमॅटो 1/2 कप, हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा सिमला मिरची चिरलेली, मीठ, चाट मसाला चवीनुसार.

कृती : बेसन, रवा व तांदुळाची पिठी एकत्र करून त्यात किसलेला भोपळा टाकून सर्व साहित्य मिसळून त्याचा घोळ तयार करावा. नंतर स्टफिंगची सर्व सामग्री एका भांड्यात कालवावी. नॉनस्टिक तव्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा एक मोठा चमचा टाकून धिरडे तयार करावे. दोन्ही बाजूने शेकल्यानंतर स्टफिंगचे मिश्रण टाकून आवडेल त्या प्रमाणे फोल्ड करावा व नारळाच्या चटणीसोबत गरम गमर सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi