Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b0 %e0%a4%95%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%b8 107100900003_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पनीर कटलेट्‍स

पनीर कटलेट्स पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
पाककृतीचे साहित्य:- 250 ग्रॅम्स पनीर, 50 ग्रॅम्स चीझ, 4 ब्रेड स्लाइस, 4 चमचे ओले खोबरे, आले जरासे , 3ते 4 मिरच्या , अर्धाचमचा जिरेपूड , मिठ चवीनुसार, मनसोक्त कोथिंबीर आणि पुदिना, तळणीसाठी तेल.
NDND
कृती:- ओलेखोबरे, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या आले वाटून घ्या, पनीर कुस्करुन घ्या, चीझ किसून घ्या, सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र झाले की त्यात जीरेपूड व मिठ घाला, ब्रेडच्या स्लाईस पाण्यातून काढून घट्‍ट पिळा. त्याही या मिश्रणात मिसळा. चपटे कटलेट्‍स करुन उथळ भांड्‍यात सोनेरी रंगावर तळा. खजूराची चटणी किंवा सॉस बरोबर गरमागरम खा.

Share this Story:

Follow Webdunia marathi