Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b0 %e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%80 108021800001_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पनीर भुरजी

पनीर भुरजी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
लागणारे जिन्नस:
250 ग्रॅम पनीर, 2टमाटे (बारीक चिरलेले), बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची, 1 जुडी कोथिंबीर, 1 मोठा चमचा तीळ, 1 मोठा चमचा जाडसर वाटलेले शेंगदाणे, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1/4 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा तेल.

कृती:
  ''पनीर किसून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात हिरवी मिरची परतवून घ्या. तिखट टाका. त्यानंतर टमाटे आणि मीठ टाका. पाच मिनिटे झाकून ठेवा.''       
पनीर किसून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात हिरवी मिरची परतवून घ्या. तिखट टाका. त्यानंतर टमाटे आणि मीठ टाका. पाच मिनिटे झाकून ठेवा.

नंतर पनीर, जाडसर वाटलेले शेंगदाणे, तीळ टाका. पाच मिनिटे कमी आचेवर हालवत राहा. पाणी पूर्णपणे आटल्यावर कढई गॅसवरून उतरवून घ्या. वरून कोथिंबीर टाकून सजवा. गरमा-गरम भुरजी सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi