लागणारे जिन्नस: एक कप पालक दोन मिनिटे उकळून वाटलेला, दोन कप गव्हाचे कणीक, दोन हिरव्या मिरच्या, लसूण, दोन मोठे चमचे बेसन, मीठ, तिखट, तेल.
करावयाची कृती:
लसूण आणि हिरवी मिरची पालकाच्या मिश्रणासोबत वाटून घ्या. हे मिश्रण आणि बाकी मसाले गव्हाचे कणीक आणि बेसन सोबत मळून घ्या. पूर्या लाटून तळून घ्या. टमाटे सॉससोबत सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा