rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुदिना पनीर

pudina paneer
साहित्य: 250 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1 मोठी वाटी पुदिना पानं. 3 कांदे बारीक चिरून, 2 टोमॅटो मोठे तुकडे करून, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, तेल इ.
 
कृती: थोड्या तेलावर कांदे परता, हळद, तिखट, टोमॅटो, पुदिना पेस्ट, पनीर, मीठ, गरम मसाला घाला. अलगद हालवा. पराठ्याबरोबर वाढा. हा पदार्थ ओलसर ठेवा पण खूप पातळ होऊ देऊ नका.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi