Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ab%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%87 108021300006_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फलाहारी पुरी वडे

फलाहारी पुरी वडे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
WDWD
साहित्य :
250 ग्रॅम शिंगाड्याचे कणीक, 2 उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, तळण्यासाठी तेल.

कृती :
सर्व साहित्य एकत्र करून पोळ्यांसाठी कणीक मळतो त्याप्रमाणे मळून घ्या. छोटे-छोटे गोळे घेऊन वड्यांचा आकार द्या. तेलात तळून घ्या.
  ''सर्व साहित्य एकत्र करून पोळ्यांसाठी कणीक मळतो त्याप्रमाणे मळून घ्या. छोटे-छोटे गोळे घेऊन वड्यांचा आकार द्या. तेलात तळून घ्या.''       


हेच साहित्य घेऊन पूर्‍या देखिल बनविल्या जातात. बटाट्याची भाजी किंवा शिंगाड्याच्या कढी सोबत सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi