Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80 107060700007_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्लॉवरची भाजी

सॉ. वैजयंती श्रीधर बुचे

फ्लावर मिरच्या जिरे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन

वेबदुनिया

साहित्य : अर्धा किलो फ्लावर, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, एक चमचा जिरे, मीठ, 1 चमचा तिखट, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.

कृती : फ्लॉवर धुऊन, चिरून घ्यावा. फोडणी करून,
PBarnale
त्यात चिरलेला फ्लॉवर घालावा व वाफ द्यावी. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, जिरे वाटून चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी. आवाडत असल्यास थोडे लिंबू पिळावे. वर कोथिंबीर घालावी. या भाजीत फोडणीत हळद अगदी थोड्या प्रमाणात घालावी, म्हणजे भाजीचा रंग चांगला दिसतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi