साहित्य : वाटाणे, दही, तिखट, गोड चटणी, बारीक शेव, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, पाणीपुरीच्या पुऱ्या, उकळलेल्या बटाट्याच्या फोडी.
कृती : सर्वप्रथम अडल्या रात्री पांढरे वाटाणे चिमूटभर सोडा घालून पाण्यात भिजत घालावे. सकाळी त्यात मीठ घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा घाला. पाणीपुरीच्या पुऱ्या थोड्या कुस्करून घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या छोटी फोडी, दही, तिखट गोड चटणी घाला. दही घाला, थोडं लाल तिखट भुरभुरा. शेवटी बारीक शेव घाला. कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा