Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5 107081300007_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बटाट्याची शेव

बटाट्याची शेव पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिर्‍याची पूड, थोडे राजगिर्‍याचे पीठ, तळण्याकरिता तूप.

कृती : पिठूळ बटाटे घेऊन, ते वाफवून, पुरण वाटावयाच्या यंत्रातून अगदी
NDND
बारीक वाटून घ्यावेत. ह्या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व जिर्‍याची पूड व थोडे राजगिर्‍याचे पीठ घालावे. गोळा चांगला मळून, शेवपात्राने शषव तुपात तळून काढावी ही शषव कुरकुरीत व चवदार लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi