Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80 110032200022_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुंदीची भाजी

बुंदीची भाजी शिमला मिरची बटाटे कांदा गरम मसाला
ND
साहित्य : 2 मध्यम आकारातील टोमॅटो, 1 शिमला मिरची, 2 उकडलेले बटाटे, 1 मध्यम आकारातील कांदा, 1 1/2 छोटे चमचा मीठ, थोडासा गरम मसाला, 1 चमचा तिखट, 1 पळी तूप.

कृती : सर्वप्रथम कांदा बारीक कापावा. टोमॅटो, बटाटे व शिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे कापावे. तूप गरम करून कांदा भाजावा नंतर त्यात टोमॅटो, बटाटे व मिरचीचे तुकडे घालून चांगले परतावे. 2 मिनिटाने त्यात बुंदी, मीठ, गरम मसाला व तिखट घालून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi