Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80 107111900001_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेसनाची कचोरी

बेसनाची कचोरी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
NDND
साहित्य- एक कप गव्हाचे कणिक, एक कप मैदा, दोन चमचे मोहनासाठी तेल, मीठ, ओवा.

सारणाचे साहित्य- एक कप बेसन, मीठ, लाल तिखट, जीरे, शोप, तिळ, धने, गरम मसाला, मोहनासाठी तेल.

कृती- कणकेत सर्व साहित्य भरून कणिक मळून घ्या. थोड्या वेळासाठी झाकून ठेवा. बेसनात सारणासाठीचे सर्व मसाले टाका, मोहन टाकून गोळी होईल असे मळून घ्या. व छोट्या छोट्या गोळ्या बनवा.

मळलेल्या कणकेचे लहान गोळे घेऊन पुरी प्रमाणे लाटून घ्या. यात बेसनाची ग।ळी ठेऊन कचोरीचा आकार देऊन मंद आचेवर तळून घ्या.
ही कचोरी चार ते पाच दिवस चांगले राहू शकतात. कचोरी चाटचे साहित्य टाकूनही चविष्ट लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi