Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b2 110032200017_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भरवा परवल

भरवा परवल हिरवी मिरची मीठ तेल आलं
ND
साहित्य : 1/2 किलो परवल, आलं, लसूण, हिरवी मिरची अंदाजे, 2 बटाटे, चवीनुसार मीठ व तेल.

कृती : सर्वप्रथम परवल मध्यभागी चिरावे व आतील भाग काढून तो वाटून घ्यावा त्यात बटाटे कुस्करून घ्यावे. सर्व मसाले एकजीव करून हे मिश्रण परवलमध्ये भरावे. जर आवश्यक वाटत असेल तर मसाला भरण्याआधी परवल हलके भाजून घ्यावे. नंतर भरल्यावर त्यास ब्रेडच्या चुऱ्यात लपेटून सोनेरी होईपर्यंत तळावे. ज्यामुळे जास्त कुरकुरीत बनतील. प्लेटमध्ये ठेवून पातळ पातळ स्लाइज कापून सजवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi