Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80 107060500010_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेंडीची भाजी

भेंड्या चिंच गुळ

वेबदुनिया

साहित्य : अर्धा किलो भेंड्या, लहान लिंबाएवढी चिंच, चिंचेच्या दुप्पट गुळ, एक चमचा तिखट, 1 चमचा काळा मसाला, ओले खोबरे कोथिंबीर, मीठ, फोडणीचे साहित्य.

कृती : भेंड्या धुऊन फडक्याने कोरड्या करून, मग चिराव्यात.
R.Barnale
फोडणी तयर करून चिरलेल्या भेंड्या फोडणीत टाकाव्या. चिंच कोळून त्याचे पाणी, तिखट, काळा मसाला, गूळ व चवीप्रमाणे मीठ घालून भाजी शिजवावी. ही ‍भाजी शिजत असताना झाकण ठेवू नये. म्हणजे भाजी चिकट होत नाही. शिजल्यावर खोबरे व कोथिंबीर घालावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi