Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80 %e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a4%be 107121000002_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मद्रासी उपमा

मद्रासी उपमा
NDND
साहित्य : 2 वाट्या तांडहाचा रवा, 2 चमचे चण्याची डाळ, 1 चमच उडदची डाळ, 1/2वाटी आंबट ताक, मीठ, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, आले, तेल, काजू, खोबरे (ओले), कढीलिंब.

कृती : रवा तुपावर जरा भाजून घ्यावा. फोणडी करून, त्यात दोन्ही डाळी तांबूस होईपर्यंत परताव्यात. नंतर त्यात मोहरी, कढीलिंब, आले बारीक चिरून, मिरच्यांचे तुकडे, ताक, चवीप्रमाणे मीठ घालून व तीन वाट्या पाणी घालून उकळण्यास ठेवावे. उकळी येण्याच्या बेताला त्यात रवा हळूहळू ढवळत ढवळत घालावा. चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर काजू किंवा शेंगदाणे घालावेत. पहिजे असल्यास खोबरे घालावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi