Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%9c%e0%a5%80 109091000025_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायाळूच्या पानांची भजी

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
MHNEWS
साहित्य : मायाळूची एक जुडी, बेसन, तिखट, मीठ

कृती : मायाळू स्वच्छ धुऊन त्याची पानं पुसून घ्या. आता एकीकडे बेसनात तिखट, मीठ घालून भज्यांचं थोडं पातळ पीठ तयार करा आणि मायाळूचं एकेक पान त्यात बुडवून तळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi