Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%9c%e0%a5%80 107062500024_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुगाची भजी

मुग हिरव्या मिरच्या तान्दळाचे पिठ

वेबदुनिया

साहित्य :
१ वाटी मुग (आधी ५ तास भिजवलेले असावेत), ३-४ हिरव्या मिरच्या, हळद, चवीपुरते मीठ, तान्दळाचे पिठ १ चमचा तळण्याकरिता तेल

कृती :
ND
प्रथम मुग व मिरच्या हळद-मीठ घालुन वाटणयंत्रातुन वाटुन घ्यवित. हे वाटण एका भाण्ड्यामधे काढुन त्यात तान्दळाचे पिठ व्यवस्थित कालवावे. तेल तापल्यावर त्यात छोटी-छोटी भजी टाकावित. लालसर रंगावर तळुन घ्यावी व गरम गरम वाढावी.

सॉस बरोबर हि भजी छान लागतात आणि चहाचा आनंद द्विगुणित करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi