Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a1 %e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87 %e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%b8 110042100037_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोड आलेले जवस

मोड आलेले जवस
ND
कृती : रात्री झोपण्याअगोदर जवसाला पाण्यात भिजत घालावे. सकाळी त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन 5 मिनिटासाठी एखाद्या चाळणीत ठेवावे ज्याने त्याचे पाणी निघून जाईल. आता स्वच्छ धुतलेले जाडसर सुती कपड्यात जवसाला बांधून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मोड आलेले जवस प्रयोगात आणण्यासाठी तयार असतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi