Article Marathi Vegetarian Recipes %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a4 107043000019_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वांग्याचे भरीत

वांग्याचे भरीत अनं ज्वारीच्या भाकरी

वांग्याचे भरीत बनविण्याची पद्धत पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : एक किलो जांगळ्या रंगाचे मोठे वांगे, पाव किलो कांदे, 100 ग्रॅम लसूण, हिरवकोशिंबीर, हिरव्या कांद्याची पात, 200 मिली. ग्रॅम शेंगदाणा तेल, 20 ग्रॅम जीरे, मेथी, हिरव्या मिरच्या.


कृती : सर्वप्रथम वांगे चुलीत कोळशावर किवा गॅसवभाजून घ्यावे. चुलीत भाजल्यास चव खमंग येते. भाजलेल्या वांग्याची हळूवार साल काढूगर एकत्र करावा. गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल घालावे.

पाच मिनिटे तापवल्यानंतर त्यात चिरलेलकांदा घालावा. कांदा तांबूस होईपर्यंत तेलात परतावा. लसूण पेंड तेलात टाकूहोईपर्यंत परतून घ्यावा. हिरव्या मिरच्यांचा वाटलेला पेंड पातेल्यात घालून तळूघ्यावा.

हळदी पावडर, मेथीचे दाणे पातेल्यातीमिश्रणात घालावे. मंद आचेवर सर्व मिश्रण तयार झाल्यावर त्यात वांग्याचा गर घालावा. हिरवी कोथिंबीर वरून घालून थोडा गरम मसाला घालावा.

आता पातेल्यातील संपूर्ण मिश्रण एकजिनसकरून घ्यावे. पातेल्यावर झाकण ठेवून पाच मिनिट गॅसच्या मंद आचेवर राहू द्यावे. बस! आपल्या आवडीचे वांग्याचे भरीत तयार. भरीत व भाकरी संपूर्ण महाराष्ट्रात चवीनखाल्ली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi