Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्प्रॉउट सँडविच

ब्रेड
साहित्य: 8 ब्रेड स्लाइस, 1 कप मोड आलेली कडधान्यं (आवडीनुसार), अर्धा चमचा चाट मसाला, मीठ, तिखट चवीप्रमाणे, चिरलेली कोथिंबीर, 4 कांद्याच्या चकत्या, 4 उकळलेल्या बटाट्याच्या चकत्या, हिरवी चटणी, बटर

कृती: कडधान्यं वाफवून गरम असतानाच ठेचून घ्या. त्यात चाट मसाला, मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
ब्रेडला बटर आणि चटणी लावा. त्यावर कडधान्याचे मिश्रण पसरवा. वरून बटाटा आणि कांद्याच्या चकत्या ठेवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवून सॅंडविच ग्रिल करा. गरमागरम सॅंडविच टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi