Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृतकाच्या वारसाला पाच लाख

मृतकाच्या वारसाला पाच लाख
मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (14:12 IST)
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या वारसाला पाच लाख रूपये मदत महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे.

मुंबईतील हल्ल्यात आतापर्यत 105 नाजरिकांना जीव गमवावा लागला आहे त्यात 11 पोलीस कमर्चार्‍यांचा ही समावेश आहे. तर 300 च्यावर नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi