मुंबईमध्ये दहशतवादाचा सामना करताना मारल्या गेलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज उत्तर प्रदेश पोलिसांनी श्रद्धांजली अर्पण केली.
उत्तर प्रदेशचे अपर पोलिस महानिदेशक बृजलाल यांनी आज याविषयी माहिती देताना मृत पोलिसांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली.