Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हल्‍ल्‍यात दाऊदचा हात असू शकतोः एटीएस

हल्‍ल्‍यात दाऊदचा हात असू शकतोः एटीएस

वार्ता

मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:10 IST)
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सहभागी असण्‍याची दाट शक्‍यता असल्‍याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्‍या (एटीएस) सुत्रांनी दिली आहे. हा हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सेवन केल्‍याची माहितीही एटीएसच्‍या सुत्रांनी दिली आहे.

मुंबईत तीन ठिकाणी लोकांना ओलीस ठेवलेल्‍या दहशतवाद्यांपैकी दोन ब्रिटेनमध्‍ये जन्‍मलेले पाकिस्तानी आहेत. तर एक यमन आहे. सर्व दहशतवाद्यांनी ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलवरून एकमेकांशी संपर्कात होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi