Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

....कितने आदमी थे?

....कितने आदमी थे?

वेबदुनिया

मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:22 IST)
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यासाठी कराचीहून 17 दहशतवादी अल-हुसैनी नावाच्‍या जहाजातून निघाले होते. त्‍यापैकी ताज, ओबेरॉय व नरीमन हाऊसमध्‍ये झालेल्‍या ऑपरेशनमध्‍ये नऊ जण ठार झाले तर एकास जीवंत अटक करण्‍यात आली होती.

सेना दल आणि पोलिसांनीही या हल्‍ल्‍यात केवळ दहा दहशतवादी असल्‍याचे सांगितले. मात्र अटक केलेला दहशतवादी अजमल कसाब याने आम्‍ही 17 जण आले असल्‍याचे सांगितल्‍याने शंका वाढली आहे.

दरम्‍यान, गुजरातमधील अहमदाबाद दहशतवाद्यांच्‍या हीटलिस्‍टवर असून राज्‍य सरकारने सतर्क राहण्‍याचा इशारा गुप्‍तचर विभागाने दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi