Article Mumbai Attack %e0%a4%93%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%82%e0%a4%a8 %e0%a4%86%e0%a4%9c 93 %e0%a4%93%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%be 108112800019_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओबेरॉयमधून आज 93 ओलिसांची सुटका

ओबेरॉयमधून आज 93 ओलिसांची सुटका
ऑबेरॉय हॉटेलमध्‍ये सुरू असलेल्‍या कारवाईत कमांडोंनी आज दोन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले असून या हॉटेलमधून जवळपास 93 जणांची सुटका करण्‍यात आली आहे. या ओलिसांमध्‍ये परदेशी पर्यटकांची संख्‍याही अधिक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi