Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहशतवाद्यांचा रूम 603 मध्‍ये मुक्‍काम

दहशतवाद्यांचा रूम 603 मध्‍ये मुक्‍काम

वेबदुनिया

मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (14:27 IST)
ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्‍ये गेल्‍या 20 तासांपासून सुरू असलेल्‍या दहशतीच्‍या नाट्यात अनेक वळणे येत असून मुंबईसह देशाला खिळवून ठेवलेले दहशतवादी ताज हॉटेलमध्‍ये गेल्‍या चार दिवसांपासून मुक्‍कामास असल्‍याची नवीन माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांना हॉटेलमधील सर्व रस्‍त्‍यांची माहिती असल्‍याचेही सिध्‍द झाले आहे.

ताज हॉटेलातील रूम नं.603 मध्‍ये मुक्‍कामास असल्‍याची माहिती समोर आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi