Publish Date: Mon, 03 May 2010 (16:26 IST)
Updated Date: Wed, 03 Dec 2008 (14:44 IST)
मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांची नावे उघड झाली असून या हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या कसाब याने या दहशतवाद्यांची नावे उघड केली आहे. या दहशतवाद्यांची नावे अशी- अबू इस्माइल, अबू अक्सा, अब्दूल रहमान (मोठा), अब्दूल रहमान (छोटा), उमल, शोएब, आजाब कसाब, शहजाद, उमर आहेत. हे सर्व जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा