मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यांना पोलिसांनी दिलेल्या प्रत्योत्तरात दोन दहशतवादी मारले गेले असून, पोलिसांनी विविध ठिकाणांवरून नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, नऊ जणांना अटक करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी मान्य केले आहे.