Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्रीमंडळाची 2 वाजता आपात्कालीन बैठक

मंत्रीमंडळाची 2 वाजता आपात्कालीन बैठक
मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (14:07 IST)
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झालेल्या हल्याच्या प्राश्वभूमिवर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केला असून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यातील राज्य मंत्रीमंडळाची दुपारी 2 वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत सगळ्या मंत्र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दुपारी 3 वाजता तातडीची सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi