Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईतील सर्व चित्रपटगृहे बंद

मुंबईतील सर्व चित्रपटगृहे बंद

वेबदुनिया

मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (14:40 IST)
मुंबईत बुधवारी रात्री झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांनंतर राज्‍य सरकारने मुंबईतील सर्व चित्रपटगृहे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.

सुरक्षेच्‍या दृष्‍टीने हे आदेश दिले असून मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रीनवाल्‍या सर्वच चित्रपटगृहे बंद राहणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi