Article Mumbai Attack %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%b0 %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a5%80 %e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%b0 108112900032_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सागरी सीमेवर करडी नजर

सागरी सीमेवर करडी नजर
मुंबईत दहशतवाद्यांनी सागरी मार्गे हल्‍ला केल्‍याची माहिती समोर आल्‍याने भारतीय सागरी सीमांवर हायअलर्ट जारी करण्‍यात आली आहे. तटरक्षक दलाचे जवान पाकिस्तान आणि खाडी क्षेत्राकडून येणा-या आणि जाणा-या जहाजांवर लक्ष ठेवून त्‍यांची चौकशी करीत आहेत.

मुंबईत दहशतवाद्यांनी हल्‍ला केल्‍यानंतर तटरक्षक दलाचे जवानांनी दहशतवादी जहाजाचा तपास सुरू केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi