Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

मुंबईतल्या 10 हजार सोसायट्यांमध्ये 100% लसीकरण

100% vaccination in 10 thousand societies in Mumbai
, गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (11:40 IST)
100 टक्के लसीकरण झालेल्या मुंबईतल्या सोसायट्यांमध्ये मुंबई महापालिका 'फुल्ली वॅक्सिनेटेड' चा विशेष लोगो लावणार आहे.
 
मुंबईतल्या 10 हजार सोसायट्यांमध्ये सर्व रहिवाशांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. येत्या जानेवारीपर्यंत मुंबईतलं लसीकरण पूर्ण होईल असा दावा मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने केलाय.
 
मुंबईतल्या इमारतीत राहणाऱ्या वा इथे काम करणाऱ्या सर्वांचं लसीकरण झालं असेल, तर त्या सोसायटीवर हा विशेष लोगो लावण्यात येणार आहे. असं केल्याने इतरांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी बीएमसीला आशा असल्याचं म्हटलं जातयं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात सुरू होणार मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना