Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदींच्या बनावट सहीचा वापर करून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न; मुंबईत दोघांना अटक

पंतप्रधान मोदींच्या बनावट सहीचा वापर करून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न; मुंबईत दोघांना अटक
पंतप्रधान मोदींच्या सहीचे पत्र वापरून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बनावट सह्या वापरून एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करून एका खळबळजनक प्रकरणाचा छडा लावला आहे.
ALSO READ: पश्चिम रेल्वेने विक्रम रचला, तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून २०९.३० कोटी दंड वसूल केले
आरोपींची ओळख तौसीफ हुसेन आणि सिद्धिनाथ पांडे अशी पटली असून, ते गोरेगावचे रहिवासी आहे आणि 'टार्गेट मीडिया' नावाच्या एका जाहिरात एजन्सीशी संबंधित आहे. एस्प्लेनेड न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ALSO READ: "पोटात मुलगी आहे, तुम्हाला ५०,००० रुपये लागतील" गर्भपाताचा घाणेरडा खेळ खेळणाऱ्या दोन बहिणी
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: मुंबई सेंट्रल येथे ६० दिवसांच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर परिणाम होणार